असहाय्य का अर्थ
[ ashaayey ]
असहाय्य उदाहरण वाक्य
परिभाषा
विशेषणउदाहरण वाक्य
- सभोवती मात्र जेव्हा असहाय्य दीन पाहतो मी , खरंच, स्वतःला खूप भाग्यवंत समजतो मी.
- देखील होतो मीप्रेम करत नाही कुणी , म्हणून 'डिप्रेस' देखील होतो मी,स्वतःलाच समजावतो मग, “नाही रे, त्यांच्याच नशिबात नाही मी!”कधी देवाशी बोलतो मी, कधी मौनाला धरतो मीजिवलग एखादा चुकलाच तर, लेक्चरसुद्धा झाडतो मीसगळ्या जगाचे प्रश्न सोडवायला, असतो नेहमीच उत्सुक मीस्वतःचे प्रश्न सोयीने मात्र, अनुत्तरीतच ठेवतो मी“आपलं आयुष्य वेगळं, आपली दुखः वेगळी..”नेहमी स्वतःच्याच कक्षेत फिरतो मी...सभोवती मात्र जेव्हा असहाय्य दीन पाहतो मी,खरंच, स्वतःला खूप भाग्यवंत समजतो मी.