असताना का अर्थ
उदाहरण वाक्य
- स्वातंत्र्यसेनानी म्हणून १९३३ मध्ये नाशिकच्या तुरुंगात असताना पाच दिवसात साने गुरुजींनी या आठवणी लिहून काढल्या .
- ‘आदर्श ' सारखे घोटाळे, सत्ताधिश, नोकरशहा, बिल्डर, दलाल हे सगळे देश विकून खात असताना हा देश अजू
- आता या इडियटने तिकडे थिएटरमध्ये धुमाकूळ घातला असताना आता जाहिरात जगतातही तो धुमाकूळ घालायला सज्ज झालाय .
- “माझे आजोबा सत्तर वर्षाचे असताना जेव्हा एकाएकी गेल्याचं मी ऐकलं , तेव्हा,माझ्या मनाला एव्हडा धक्का बसला की ती
- »सोलापुरात तापमानात चढ-उतार सोलापूर शहर व परिसरात उन्हाळ्याची तीव्रता वाढली असताना तापमानात गेल्या आठवडयापासून चढ-उतार होत आहे .
- सेना मानसेल च्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना हि टक्कर झाली आणि दोन्ही चालकांना शर्यती बाहेर व्हावे लागले .
- अतिशय दुःख होत असताना ही मी याच विश्वासाखातर शांतता राखली कि कायद्याच्या नियत प्रक्रियेनुसारच सारे काही होईल .
- असं असताना , संपूर्णपणे खेळ या क्षेत्राशी निगडीत असलेल्या व्यक्तिमत्त्वाला भाषा व प्रांतवादाविषयी प्रश्न विचारून उत्तर मागण्याचा वेडेपणा करू नये.
- त्यात असतं ते नऊ वर्षांचे असताना त्यांना चिक्क गंधर्व म्हणजेच कुमार गंधर्व ही पदवी प्रदान करणारं कानडीत लिहिलेलं प्रशस्तिपत्रक .
- नवी दिल्लीसंसदेत आयपीएलमधील ललीत मोदी आणि शशी थरुर वादावरुन गोंधळ होत असताना अहमदाबादमध्ये आयकर विभागाने कोचीच्या गुंतवणूकदारांवर छापे मारले .