घेतला का अर्थ
उदाहरण वाक्य
- अभिगमन तिथि : इ.स. २०१२. ↑ “'एसएमएस' लिहून घेतला नव्हता...”. महाराष्ट्र टाइम्स.
- त्यानंतर त्यांनी कर्मचार्यांच्या मदतीने काही महिन्यांसाठी प्लास्टिकच्या कचर्याचे मोजमाप करण्याचा निर्णय घेतला .
- ' दाऊदभाई' फिक्सिंगमध्ये नाही, हरामाचा पैसा नकोय!- शकील ...अन् वेबकॅमसमोरच तिनं गळफास लावून घेतला!
- त्यामुळे ते काय टीव टीव करतात याने राजू परुळेकर यांच्यावर कधीच संशय घेतला जाणार नाही… .
- महान ग़ज़ल गायक अणि संगीतकार जगजीत सिंग यानी १० ऑक्ट . ला या जगाचा निरोप घेतला...
- मुंबईभारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी ( बीसीसीआय) पंगा घेण्याच्या तयारीत असलेल्या ललित मोदी यांनी यु-टर्न घेतला आहे.
- एक सोडून दोन वेळा मणक्याची ऑपरेशन झाली तरी त्यानी त्या आजारपणात ध्यास घेतला तो गंगा शुद्धीकरणाचा .
- अणुकराराच्या मुद्द्यावरून सरकारची आहुती न देण्याचा निर्णय सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ . मनमोहनसिंग यांनी घेतला आहे.
- आगामी पिढीला पर्यावरण रक्षणाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी येथील नवभारत निर्माण संस्थेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे . तोडण्यात आलेल्या
- तरुण मुले ब्ल्यू फिल्म का पाहतात ? शाळकरी मुले पोर्नोग्राफीसाठी सायबर कॅफेत का गर्दी करतात? रॅगिंगमध्ये लैंगिक छळाचा आनंद का घेतला जातो?