घेतला का अर्थ
उदाहरण वाक्य
- आता इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसच्या २१ जवानांनी गंगोत्री ते गंगासागर असा प्रवास राफ्टिंगद्वारे करून गंगेच्या स्वच्छतेचा संदेश सर्वत्र पोचविण्याचा निर्णय घेतला आहे .
- महाराष्ट्र माझा ने आपल्या वाचकांशी संवाद वाढवता यावा , वाचकांना आपल्या प्रतिक्रिया लगेच पोहचवता याव्यात या साठी फेसबुक वरती येण्याचा निर्णय घेतला.
- अन् वेबकॅमसमोरच तिनं गळफास लावून घेतला ! साक्षी ढोणी नाराज, केला मीडिया विरुद्ध 'टिवटिवाट' संजय दत्त येरवडातील कैदी क्र.'१६६५६' अनावश्यक एसएमएस, कॉल वाढले
- दक्षिण आफ्रिकेतील ' हाय प्रोफाईल कॉलगर्ल्स'चा गेंडयाच्या शिंगांसाठी गिर्हाईके शोधण्यात वापर करून घेतला जात आहे, असे जोहान्सबर्ग येथे एका र्था नागरिकाच्या अटकेने स्पष्ट झाले.
- ' दाऊदभाई' फिक्सिंगमध्ये नाही, हरामाचा पैसा नकोय!-... ...अन् वेबकॅमसमोरच तिनं गळफास लावून घेतला! साक्षी ढोणी नाराज, केला मीडिया विरुद्ध 'टिवटिवाट' संजय दत्त येरवडातील कैदी क्र.'१६६५६'
- त्यासाठी पर्यटकांचीच मदत घेण्याचा निर्णय घेतला असून सायकल वरून रपेट करणार्या पर्यटकांनी पिशवीभर प्लास्टिकचा कचरा गोळा केल्यास त्यांना सायकल भाडयात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे .
- त्यासाठी पर्यटकांचीच मदत घेण्याचा निर्णय घेतला असून सायकल वरून रपेट करणार्या पर्यटकांनी पिशवीभर प्लास्टिकचा कचरा गोळा केल्यास त्यांना सायकल भाडयात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे .
- अखेरीस हा प्लास्टिकचा भस्मासूर रोखण्यासाठी कडक धोरण अवलंबण्याचा आणि विद्यमान कायद्यातील तरतूदींचा आधार घेण्याचा निर्णय घेतला , असे सांगून संचालक सुनील लिमये म्हणाले की, वन्यजीव संरक्षण कायद्यातील कलम ३५ (६)
- कुठल्याही टीकेला न जुमानता श्री अमिताभ बच्चन ह्यांच्या सारख्या एका असामान्य अभिनेत्याने व सृजनशील आणि विनम्र व्यक्तिमत्वाने गुजराती परंपरा व अस्मिता ह्यांचा गौरव आणि प्रचार करण्यास पुढाकार घेतला ही आपल्यासाठी अतिशय प्रेरणादायक गोष्ट आहे .
- शेतकरी आत्महत्या , शेतमालाच्या हमी भावाचा प्रश्न, कापूस, धान व सोयाबीन उत्पादकांना मिळालेली तुटपूंजी मदत, उद्द्धवस्त झालेले शेतकर्यांचे संसार, वाढती महागाई आणि सरकारचा दांभिकपणा आदी मुद्यांवर मतदारांच्या दारापर्यंत जाऊन जनजागृती करणार असल्याचा निर्णय 'विजस'ने घेतला आहे.