असताना का अर्थ
उदाहरण वाक्य
- जनतेचे आझाद मैदान येथे धरणे- सत्याग्रहानंतर सचिवांची भेटहुतात्मा दिन , ३० जानेवारी २०१०.राज्यात धान्याचा तुटवडा असताना आणि महागाईचा डोंब उसळलेला असताना महाराष्ट्र शासनाने धान्यापासून दारू बनविण्याचा घाट घातलेला आहे.

- जगभर वाघांच्या संवर्धनाची मोहीम राबविली जात असताना गेंडयांच्या शिकारीकडे मात्र फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने हा महाकाय प्राणी काही वर्षांनी नामशेषाची वाट चालू लागेल , असे गृहितक वर्तविण्यात आले आहे.
- पोटातील गर्भ कसा आहे , त्यामध्ये काही व्यंग आहे का किंवा मातेच्या गर्भाशयात काही गुंतागुंत झाली आहे का, हे त्वरित समजून घेण्यासाठी सोनोग्राफी उपयोगी पडते. ही तपासणी करीत असताना [...]
- मनमाड रेल्वे ट्रॅकवर उभे राहून प्लॅटफॉर्मवर चढत असताना समोरून वेगाने आलेल्या हावडा मेलने जोरदार धडक दिल्याने पती - पत्नी जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी नांदगाव स्टेशनवर घडली .
- ‘गंगा ' ते ‘आदर्श' सगळीकडेच भ्रष्टाचार, प्रदुषण. सगळ्या देशाचाच चेहरामोहरा विद्रूप होत असताना अशी काही माणसं (अण्णा हजारे, पोपटराव पवार ) आपलं काम निष्ठेने करत रहातात म्हणून काही अंशी आपण हे विष पचवू शकतो.