×

घेतला का अर्थ

घेतला अंग्रेज़ी में मतलब

उदाहरण वाक्य

  1. एकलव्य , तुला भेटून आनंद झाला ! “ एकलव्याला आत न बोलावताच त्याच्याशी हस्तांदोलन करून तो अनोळखी माणूस म्हणाला आणि त्याला जाण्याचा हलकासा इशारा केला. ” मलाही आपल्याला भेटून अतिशय आनंद झाला. ” एकलव्यानेही हात उंचावून त्याचा निरोप घेतला.
  2. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्षांबरोबर निवडणुकपूर्व आघाडी करायचा निर्णय घेतला . त्यामुळे शिवसेना-भाजप विरोधी मतांचे विभाजन टळले आणि काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या युतीने ४८ पैकी ३७ जागा जिंकून जोरदार यश प्राप्त केले.
  3. श्वास कोंडला गेलाय , जगण्यासाठी विलक्षण धडपड करावी लागतेय, जीवाची प्रचंड घालमेल होतेय, काहिली होतेय, आतून उन्मळून पडल्यासारख वाटतंय, सारं निस्तेज अर्धमेलं वाटतंय असा भीषण अनुभव सलग ४० मिनिटं घेतला आहेत कधी? घ्यावा लागला तर कसं होतं माहित्ये? सरसर कापत
  4. ज्या प्रमाणे ईंद्र पर्वताचा , सुर्य अंध:काराचा व विग्नहर्ता गणराज विघ्नसमुदायाचा नाश करतो, (१)किंवा ज्या प्रमाणे रामाने रावणाचा व भीमाने जरासंधाचा नाश केला, अगस्त्ति ऋषींनी समुद्राचा घोट घेतला, (२)महादेवाने मदनास जाळून भस्म केले, अर्जुनाने कौरवांचा नि:पात केला, (३)किंवा सर्प गरुडास, पक्षी बहिरी ससाण्यास व हत्ती सिंहास बघुन भयभीत होतात, तद्वत इस्लामी चतुरंग सैन्य शिवरायांच्या पराक्रमासमोर भयभीत होते.
अधिक:   पिछला  आगे


PC संस्करण
English


Copyright © 2023 WordTech Co.